Sunday, 29 March 2015

कसे सांगू माझे मीपण तुला, सामान्य गुंत्यात्ला… तरीही वेगळा

तो उगाच उनाड फिरत होता 
वाऱ्यावर तो दरवळत होता
प्रेमभंगाची नवी पहाट 
ओझे पंखांवर पेलत होता 
माझ्या हाकेला शब्द मिळूनही 
कंठातून स्वर फुटत नव्हता 
सुखात केलेली ती वचने
दु:खात त्याचे पूर्णत्व शोधीत होता… 

साकेत 

No comments:

Post a Comment